Tuesday, October 17, 2006

आसवे

आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता, वाजली आसवे
लोक जातात नयनावरी कोरड्या
हाय, दिसती कुठे आतली आसवे

2 comments:

शैलेश श. खांडेकर said...

खुपच सुंदर कविता आहे!

Nikhil said...

shabdat kase warnawe